About us

आनंद बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सुमन वधू – वर सूचक केंद्र आपल्यासाठी एका मार्गदर्शकाचं काम करत  आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्यामध्ये संप्रेषण कमी होत असल्यामुळे आपण आपल्या इच्छेनुसार जीवनसाथी शोधू शकत नाही. याचा दुवा साधण्याचे काम आम्ही करत आहोत. आपण चांगल्या जीवनसाठीच्या शोधात असाल तर आपण आमच्या संस्थेत नाव नोंदवून पाहा.. 
आम्ही अविवाहितां बरोबरच  घटस्फोटित ,विधवा ,विधुर यांच्यासाठीही जीवनसाथी शोधण्यास मदत करत आहोत…
सर्वांनाच आपल्या इच्छा -अपेक्षांप्रमाणे जीवनसाथी मिळवून देण्याचा मार्ग आम्ही आपल्याला दाखवत आहोत. 
आमच्या केंद्रामध्ये कोणत्याही जातीची अट नाही. त्यामुळे सर्वधर्म समभाव या भावनेतून आम्ही आपली सेवा करत आहोत. 
Concerns or questions?

See our support area where you can find questions asked by our clients and answered by the SeventhQueen team. Lorem ipsum lorem ipsum

SEE SUPPORT AREA
NEWSLETTER SIGNUP

By subscribing to our mailing list you will always be update with the latest news from us.

SIGN INTO YOUR ACCOUNT

 
×
FORGOT YOUR DETAILS?
×

Go up